1. सदरचे हेल्थ कार्ड शिवप्रतिष्ठान लोकसेवा फाऊंडेशनची संपत्ती आहे.
  2. कार्ड धारक व्यक्ति भारतीय असावी.
  3. हे कार्ड फक्त कुटुंबातील सदस्य साठी मर्यादित राहील.
  4. कार्डचा वापर फक्त संस्थेने दिलेल्या हॉस्पिटल व लॅब मध्येच होऊ शकतो.
  5. संस्थेने मागणी केल्यास सादरचे हेल्थ कार्ड परत करावे.
  6. कार्ड धारक व्यक्तिने आपली माहिती बरोबर सांगावी.
  7. कार्डचा वापर संस्थेने सांगून दिलेल्या अटी व शर्ती नुसार करावा.
  8. या कार्डचा गैरवापर कोणी करू नये.
  9. कार्ड धारक नावे कोणत्याही प्रकारचे गुन्ह्याची नोंद असता कामा नये.
  10. कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थेचा उपभोग तेव्हाच घेता येईल जेव्हा त्या व्यक्तिने नाव नोंदणी केली असेल